चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात अनिर्बंध आणि अवैध रेती तस्करीचा कहर, जुनोना जंगलात रेतीभरल्या हायवाने दिली भल्या थोरल्या सांबर प्राण्याला धडक, सांबर गंभीर जखमी चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास रेती वाहून नेणाऱ्या हायवा ट्रॅक ने सांबराला… byinfosherMay 17, 2026