चंद्रपूर जिल्हा सोनापूर येथे जलशुद्धीकरण यंत्राचे आ . वडेट्टीवारांच्या हस्ते उद्घाटन सोनापूर वासियांची पेयजलची समस्या निकाली सावली तालुक्यातील सोनापूर येथील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन विधिमंडळ पक्षनेते आ. विजय… byinfosherApril 12, 2026