चंद्रपूर जिल्हा मुनगंटीवार यांचं ठरलं…….नगर परिषदेच्या काँग्रेसचा नगरसेवक जिंकला त्या वॉर्डात बोर्ड लावणार, आता विकास काँग्रेस कडूनच करा.. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारात मतदारांना मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडून असा उफराटा प्रकार करू नका असे… byinfosherNovember 24, 2025