चंद्रपूर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट चंद्रपूर, दि. 22 : आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. गोंडपिंडरी) येथील ग्रामसभेला भेट दिली.… byinfosherJanuary 23, 2026