चंद्रपूर

शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या संघर्षाला यश; ‘लिंकिंग’ पद्धतीवर बंदी

आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; राज्यातील शेतकऱ्यांची जबरदस्तीची लूट थांबणार शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आ. मुनगंटीवार यांनी केली होती कोरोमंडलविरोधात तक्रार…