चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शहरालगत घुगुस जवळच्या नकोडा येथील सरस्वती विद्या मंदिरचे सहायक शिक्षक… byinfosherMay 21, 2026