गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या छत्तीसगड सीमेवरील पोलीस -नक्षल चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवादी टिपल्याची माहिती, याच चकमकीत एक जवान झालाय शहीद, तर एक जवान झालाय जखमी मृत नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय माओवादी संघटनेच्या कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी प्रभाकर,… byinfosherFebruary 7, 2026