चंद्रपूर

 चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाने आणखी एका बिबट्याला केले जखमी, या महामार्गावर भरगाव वेगातील वाहनांच्या धडकेत वन्यजीवांच्या जखमी वा मृत होण्याच्या संख्येत सातत्याने होत आहे वाढ

चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेने आणखी एका बिबट्याला जखमी केले आहे. या महामार्गावर भरगाव वेगातील वाहनांच्या धडकेत वन्यजीवांच्या…