गडचिरोली माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त * स्फोटक साहित्यासह एकूण 06 अग्निशस्त्रे जप्त * अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता… byinfosherOctober 7, 2026