चंद्रपूर

नवरात्रीनिमित्त सजले चंद्रपूरचे ऐतिहासिक देवी महाकाली मंदिर, घटस्थापना करून देवीच्या नवरात्राला प्रारंभ, हजारो भाविकांनी केली गर्दी

चंद्रपूरचे आराध्य दैवत म्हणजेच देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. या निमित्त चांदागडच्या आईचे दर्शन…