गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागातून तीन गंभीर रुग्णांना तातडीने केले एअरलिफ्ट, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तातडीची मदतकार्य मोहीम

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत…