चंद्रपूर जिल्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पालकमंत्री पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके आज पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता शेतकऱ्यांच्या बांधावर… byinfosherSeptember 24, 2025