चंद्रपूर

चौथीच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात शाळेत जाण्यासाठी तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ही घटना…