चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे निलंबित परवानगी नसताना कामांचे कार्यादेश दिल्याचा ठपका काहीच दिवसांपूर्वी कक्षात 20 हजार रुपये लाच घेतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल चंद्रपूर जिल्हा… byinfosherSeptember 9, 2025September 9, 2025