चंद्रपूरविदर्भ सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सरकार कडून थट्टा- विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार प्रश्नोत्तरात सरकारकडून उडवाउडवीची उत्तरे,विरोधकांनी केला सभात्याग राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही, सोयाबीनला हमीभाव मिळत नाही… byinfosherDecember 12, 2025