चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातल्या गौतम नगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजविणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात… byinfosherJuly 23, 2026