विदर्भ

आदिवासी विभागाचा निधी जातो कुठे? हक्काचा निधी दुसऱ्या विभागाकडे वळवला जातो, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

आदिवासी आश्रम शाळेच्या संचालकांवर कारवाई केली मग बदलापूर प्रकरणातील शाळा संचालक संघाचे म्हणून कारवाई टाळली का? वडेट्टीवार यांचा सवाल नागपूर,…