चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 163 लागू:जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर,दि. 18 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करून आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू केली आहे.… byinfosherDecember 18, 2025