चंद्रपूर चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांची धडक कारवाई, भाजप नेता अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून केले हद्दपार चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांनी धडक कारवाई करत भाजप नेते अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यासंदर्भात… byinfosherJuly 18, 2026