चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम

एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना करण्यात आले पट्टेवाटप , महसूलमंत्र्यांनी कार्यक्रमात केल्या महत्वपूर्ण घोषणा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात महसूल…