चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात येणाऱ्या सनफ्लॅग कोळसा खाणी विरोधात एकवटले ग्रामस्थ, पूर्ण 802 हेक्टर जमीन संपादित करून मोबदला आणि नोकरी देण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात प्रस्तावित सनफ्लॅग कोळसा खाण व्यवस्थापनाने थातुरमातुर 25 एकर जमीन विकत घेणे… byinfosherDecember 11, 2025