चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी’ ॲपचे लोकार्पण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ॲपद्वारे १,००० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची ऑफलाइन ओळख शक्य जैवविविधता संवर्धन आणि नागरिक विज्ञान (Citizen Science)… byinfosherAugust 6, 2026