चंद्रपूर बिहार मधील एनडीएच्या विजयाचा चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष स्थानिक गांधी चौकात आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात मिठाई वाटप करत केली फटाक्यांची आतिषबाजी, ढोल वाजवून विजयाचा व्यक्त केला आनंद… byinfosherNovember 16, 2025