चंद्रपूर

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे कोठारी येथे सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाला ५ कोटींची प्रशासकीय मान्यता

आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा खनिज विकास निधीतून विकासकामांना मंजुरी आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश कोठारी येथील अंतर्गत…