महाराष्ट्रविदर्भ अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकारी जबाबदार,यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरने निष्पाप बालकांचा मृत्यू झाला, हे व्हेंटिलेटर कोणी खरेदी करण्यास भाग पाडले ते देखील बालकांच्या मृत्यूला जबाबदार वडेट्टीवार… byinfosherAugust 26, 2026