चंद्रपूर

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींची मान्यता

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली मंजुरी मोरवा विमानतळ आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा…