चंद्रपूर

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी महावितरणला तातडीने निर्देश देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा;…