चंद्रपूर

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान चुकारांसाठी ५० कोटी ३१ लाखांचा निधी प्राप्त

शेतकऱ्यांच्या अडचणीची संवेदनशील दखल घेत सातत्याने पाठपुरावा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सकारात्मक निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले…