चंद्रपूर कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी कार्यपद्धती निश्चित होणार; १९ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक कोळसाखाणीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन… byinfosherJune 12, 2026