महाराष्ट्र वारकरी कुटुंबाच्या अश्रूंना आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आधार; चार लाखांची आर्थिक मदत मंजूर आ. मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या वारसांना ४ लक्ष सानुग्रह अनुदान;… byinfosherJuly 12, 2026