चंद्रपूर चंद्रपूर पोलिसांकडून ६६ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जाळून नष्ट, ५१ गुन्ह्यांतील मुद्देमालाची विल्हेवाट चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील ५१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल ६६ लाख १४… byinfosherJuly 12, 2026July 12, 2026