चंद्रपूर

९ हजार ९९९ कन्यांचे पूजन आणि भोजन, श्री माता महाकाली महोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून धार्मिक परंपरेचे जतन, ४२ नवजात बालिकांना चांदीची नाणी भेट, गुजराती समाजाचा दांडिया आणि कबीर संस्कृती…

चंद्रपूर

पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश

माविमचा जनजागृतीचा पुढाकार चंद्रपूर, दि. 18 : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे…

चंद्रपूर

सागवान वस्तूंच्या फिरत्या विक्री केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

माविम व एफडीसीएमचा संयुक्त उपक्रम महिला सक्षमीकरणासह स्थानिक रोजगाराला चालना चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सागवान वनसंपदा आणि…

चंद्रपूर

महिला शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे अन्नदात्याच्या कष्टांचा गौरव – आ. किशोर जोरगेवार

देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्यात महिला शेतकऱ्यांचा सत्कार; शेतीसाठी उपयुक्त बियाणे, खत व कृषी किटचे वितरण शेतीच्या विकासात महिला शेतकऱ्यांचे योगदान…

चंद्रपूर

कर्जाची रक्कम बचत गटांच्या महिलांच्या खात्यात थेट जमा करा

माविमच्या क्रेडीट प्लॉन सेमिनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश चंद्रपूर, दि. १५ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) बचत गटांना बँकांमार्फत कर्ज…

चंद्रपूर

महिला सक्षमीकरण मेळाव्यातून शासकीय योजनांची माहिती

 कोरपना येथे आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजन चंद्रपूर, दि. 12 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने कोरपना येथील स्व. भाऊराव…

चंद्रपूर

स्वावलंबी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – आ. किशोर जोरगेवार

अम्मा की दुकान’ उपक्रमातून कष्टाळू उद्योजिकेला दिलासा, नुपूर तापाली यांना आमदार यांचा मदतीचा हात जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचा…

चंद्रपूर

जेसीआई चंद्रपूर गरिमा तर्फे ‘प्रयास दिवस’ निमित्त एफईएस कॉलेजला सॅनिटरी व्हेंडिंग मशीन भेट

चंद्रपूर, मे २०२६ — महिला आरोग्य व सामाजिक विकासासाठी आपली बांधिलकी जपत जेसीआई चंद्रपूर गरिमा (JCI Chandrapur Garima) तर्फे ‘प्रयास…

चंद्रपूर

जिल्हाधिका-यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 15 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर व राणी हिराई उमेद…

चंद्रपूर

संगीता भोयर यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड

उपसभापतीपदी सईदाबी ताजू शेख यांची निवड चंद्रपूर १७ एप्रिल – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती,उपसभापती तसेच झोन…