#IFS Archives - https://infosher.in/tag/ifs/ Thu, 14 May 2026 13:05:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.5 https://infosher.in/wp-content/uploads/2025/07/cropped-Clipboard06-32x32.jpg #IFS Archives - https://infosher.in/tag/ifs/ 32 32 चंद्रपूरचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे कोलंबियात भारताचे नवे राजदूत https://infosher.in/2026/05/14/%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%bf/ https://infosher.in/2026/05/14/%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%bf/#respond Thu, 14 May 2026 13:05:22 +0000 https://infosher.in/?p=2113 चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली…

The post चंद्रपूरचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे कोलंबियात भारताचे नवे राजदूत appeared first on .

]]>
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली असून, त्यांच्या यशाने संपूर्ण चंद्रपूर आणि विदर्भाचा गौरव वाढला आहे.

डॉ. विनोद बहाडे यांनी यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि व्हिएतनाम येथील भारतीय दूतावासांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. चंद्रपूर येथे या नियुक्तीची बातमी कळताच त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

The post चंद्रपूरचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे कोलंबियात भारताचे नवे राजदूत appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/05/14/%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%bf/feed/ 0