चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ

ICMR पडोली येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट व प्रीनेटल डायग्नोसिस सुविधा सुरू ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना तपासणी, निदान, समुपदेशन आणि…