चंद्रपूर

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाच्या ध्वजारोहनाने महाकाली महोत्सवाचा शुभारंभ, मातेच्या चांदीच्या मूर्तीची निघाली पालखी .

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द, सामाजिक उपक्रम आणि धार्मिक परंपरा मात्र कायम शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेनिमित्त रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी श्री…