महाराष्ट्र RTO विभागातील अधिकाऱ्यांचे मोठे रॅकेट कार्यरत , सहकार्य न करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर एसीबी ट्रॅप लावून अटक केली जाते, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप १५ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची SIT चौकशी करा आणि कठोर कारवाई करा, वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी RTO विभागातील… byinfosherJuly 7, 2026