महाराष्ट्र राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेकी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका राज्यपालांच्या अभिभाषणाला विधानसभेत काँग्रेसने केला विरोध मुंबई , दि.२५ –राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून,… byinfosherFebruary 27, 2026