चंद्रपूर जिल्हा राजुरा नगर परिषदेवर नगर विकास आघाडीचा झेंडा : नगराध्यक्षपदी अरूण धोटे तर 21 पैकी 17 नगरसेवक विजयी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाचा दणदणीत विजय राजुरा… byinfosherDecember 24, 2025