चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी पाडले बंद ,15 महिन्यांपासून स्वतःच्या शेतजमिनीसाठी मागत आहेत मोबदला किंवा नोकरी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कुसुंबी- बांबेझरी येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन करत बंद… byinfosherDecember 9, 2025