चंद्रपूर संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची धडपड यशस्वी; असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद; पुढील २ ते ३ दिवसांत असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडणार मुल व सावली तालुक्यातील… byinfosherJuly 15, 2026