चंद्रपूर राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन, ९६ वर्षांची परंपरा आजही अखंड आजोबांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा तिसर्या पिढीकडून वारसा. आमदार किशोर जोरगेवार कुटुंबीयांकडून भक्तिभावाने गणरायाचे स्वागत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी… byinfosherSeptember 14, 2026