चंद्रपूर सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे 348 विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी दंत किड, फ्लोरोसिससह तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती चंद्रपूर, दि. 10 : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मौखिक… byinfosherOctober 12, 2026