महाराष्ट्र धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजारांची प्रोत्साहनपर मदत द्या; विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम आग्रह पूर्व विदर्भासह कोकणातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सरकारकडे आ. मुनगंटीवार यांची भावनिक साद आ. मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मंत्री छगन… byinfosherJuly 9, 2026