चंद्रपूर आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार! बल्लारपूर मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेचा पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार करण्याचे आ.मुनगंटीवार यांचे निर्देश पोंभुर्णा व मूल तालुक्यांतील सिंचन समस्यांचा आढावा;… byinfosherOctober 19, 2026