चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात मोंथा चक्रीवादळाच्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कापसाचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला… byinfosherNovember 3, 2025