चंद्रपूर

इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह इरई धरणाची पाहणी, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बंधारे बांधण्याच्या सूचना…

चंद्रपूर

माता महाकाली मंदिराच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा पुढाकार

पुरातत्व विभागाच्या अधिका-यांसह मंदिराची पाहणी, विविध मागण्या चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, प्राचीन मंदिरांचे संवर्धन आणि जनहिताच्या विकासकामांना गती देण्यासाठी आमदार…

चंद्रपूर

९ हजार ९९९ कन्यांचे पूजन आणि भोजन, श्री माता महाकाली महोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून धार्मिक परंपरेचे जतन, ४२ नवजात बालिकांना चांदीची नाणी भेट, गुजराती समाजाचा दांडिया आणि कबीर संस्कृती…

चंद्रपूर

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाच्या ध्वजारोहनाने महाकाली महोत्सवाचा शुभारंभ, मातेच्या चांदीच्या मूर्तीची निघाली पालखी .

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द, सामाजिक उपक्रम आणि धार्मिक परंपरा मात्र कायम शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेनिमित्त रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी श्री…

चंद्रपूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी – आ. किशोर जोरगेवार

विदर्भ बुरूड समाज संघटनेच्या त्रैमासिक सभेत समाजबांधवांशी साधला संवाद. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समानतेचा,…

चंद्रपूर

चंद्रपूरच्या आरोग्य प्रश्नांना मंत्रालयात वाचा; आ. किशोर जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी भेट

चंद्रपूर मतदारसंघातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे राज्याचे वैद्यकीय…

चंद्रपूर

आमदार किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नांमुळे चिमुकल्या ओवीला मिळाले नवे जीवन; हृदयातल्या छिद्रावर यशस्वी उपचार

दीड वर्षांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात ओवी आपल्या आई-वडिलांसोबत आरोग्य शिबिरात आली होती. तपासणीदरम्यान तिच्या हृदयात…

चंद्रपूर

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशासाठी सातत्याने प्रयत्न करावे – किशोर जोरगेवार

जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शन कार्यशाळेत आमदार किशोर जोरगेवार यांचा विद्यार्थ्यांशी संवाद इयत्ता ११ वी आणि १२ वी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा…

चंद्रपूर

राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन, ९६ वर्षांची परंपरा आजही अखंड

आजोबांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा तिसर्या पिढीकडून वारसा. आमदार किशोर जोरगेवार कुटुंबीयांकडून भक्तिभावाने गणरायाचे स्वागत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी…

चंद्रपूर

राज्यातील सर्वात मोठे पुरातन शिवलिंगाला मिळाले भव्य मंदिररूपी छत्र

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून लालपेठच्या पुरातन महाशिवलिंगाचा जीर्णोद्धार; अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न चंद्रपूर…